शासन जळगावच्या नाटय़गृहासाठी ३० कोटी रुपये खर्च करते, पण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी आढेवेढे घेते. बहिणाबाईंच्या स्मारकासाठी पैसे नाहीत, असे शासनाने स्पष्ट सांगावे. आम्ही लोकवर्गणी जमा करून भव्य स्मारक उभारू.
– किशोर चौधरी (अध्यक्ष, निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विकास मंच)
Post a Comment