जळगावसह महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर जात आहे का?
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व वाढता मृत्यूदर या विषयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. त्या आधी आरोग्यमंत्र्यांचा दौरा झाला त्यांनी सुचना देवूनही जिल्ह्यातील प्रसाकीय व वैद्यकीय पातळीवरील समन्वयात ताळमेळ बसतांना दिसत नाही. यामुळे जळगावचे नाव राज्यपातळीवर बदनाम होत आहे. जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर का जात आहे? यासह रुग्णसंख्येत एकट्या महाराष्ट्राने चीनला मागे टाकले आहे, नेमकी चुक कुठे होत आहे व काय केले पाहिजे? यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर भाजपाचे ज्येष्ठनेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद.....


Post a Comment

Designed By Blogger