जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकाला जबाबदार कोण?




जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०० च्या उंबरठ्यावर पोहचली आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, या उद्रेकाला नेमकं जबाबदार कोण? या विषयासह जळगाव लोकसभा मतदारसंघातील स्थिती व वर्षभरातील उपलब्धी या विषयावर जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...


Post a Comment

Designed By Blogger