कोरोना, एन ९५ आणि नॅनो टेक्नोलॉजीकोरोना विषाणूला शरिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भारतात सर्वात फायदेशीर ठरलेल्या एन ९५ या मास्कची निर्मिती करण्यात सर्वात मोठा वाटा उचलणारे तसेच नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करुन कोरोनाला हरविण्यासाठी सुरु असलेल्या युध्दात नेतृत्व करणारे युवा शास्त्रज्ञ तसेच ई-स्पीन नॅनोटेकचे संचालक डॉ.संदीप पाटील यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....


Post a Comment

Designed By Blogger