शेतकर्‍यांना निसर्गाची मिळत नाही साथ, आता कशी करणार कोरोनावर मात?



कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी व शेतीउद्योग अडचणीत सापडला आहे. बाजारभावामुळे शेतकर्‍यांच्या हाताला काही फार लागले नाही. आधी अतिवृष्टीमुळे खरिप हातातून गेल्यानंतर आता रब्बीतही कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. आज लॉकडाऊनमुळे शेतात मजूर येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलाच बाजारात तर विकला जाईल, याची कोणतीही हमी नाही. निर्यातबंदीमुळे खान्देशात केळी व कापूस उत्पादक शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या दृष्टचक्रातून कसे बाहेर पडता येईल, या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ.के.बी.पाटील यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...




Post a Comment

Designed By Blogger