कोरोना आणि जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा





जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाला हरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदिशी लढत आहे. शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून खाजगी रुग्णालये व डॉक्टर्स देखील या लढाईत कर्तव्य बजावत आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचे निदान करुन त्यांच्यावर यशस्वी उपचार केले जात आहे. यात गोदावरी हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे. शासनाने हे रुग्णालय अधिग्रहित केले असून तेथे एकाच छताखाली गोरगरीब रुग्णांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जात आहे. या विषयावर कॉग्रेसचे माजी खासदार तथा गोदावरीचे प्रमुख डॉ.उल्हास पाटील यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...



Post a Comment

Designed By Blogger