लॉकडाऊनच्या काळात जपा मानसिक आरोग्यकोरोना व्हायरसचा जसा शरिरीक आरोग्यावर परिणाम होत आहे तसाच मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडले, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे वाचण्यात किंवा ऐकण्यात आले. या कठीण काळात प्रत्येकाने आपल्या मानसिक स्वास्थाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. या महत्वपूर्ण विषयावर प्रसिध्द माईंड कोच डॉ. विष्णू माने सर यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...


Post a Comment

Designed By Blogger