फायनान्शियल प्लॅनिंग इन लॉकडाऊन


Add caption

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही प्रचंड धक्का बसला आहे. यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गियांचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडले आहे. या संकट काळातून बाहेर पडतांना आपल्यासमोर अनेक आर्थिक आव्हाने राहणार आहेत. अशावेळी प्रत्येकाला आतापासूनच आर्थिक शिस्त लावून घ्यावी लागले. यासंबंधी मार्गदर्शन करणण्यासाठी सेबी मान्यताप्राप्प्त
 फायनान्शियल प्लॅनिंग तज्ञ तसेच ‘कथा निवेश’ या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक रोहित मिश्रा यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...


Post a Comment

Designed By Blogger