कोरोनाच्या संकटात भारत आणि अमेरिका



कोरोना व्हायरसच्या विरोधात सुरु असलेल्या महायुध्दात भारत व अमेरिका आघाडीवर लढत आहे. या विषयी चर्चा करण्यासाठी थेट अमेरिकेतील बोस्टन येथून प्रमित माकोडे सर आज जनशक्तिच्या चर्चेेत सहभागी झाले आहेत. प्रमित सर हे Indo US Health Initiative चे Co-Founder असून Boston Center of Excellence for Health and Human Development चे Co-founder, Director देखील आहेत. त्यांच्यासोबत जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...

Post a Comment

Designed By Blogger