कोरोनाच्या संकटात स्पर्धा परीक्षांचे नियोजनकोरोनामुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. लॉकडाऊनमुळे क्लासेस, अभ्यासिक देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच २६ एप्रिलला होणारी राज्य पूर्व परीक्षा २०२० आणि १० मे रोजी होणारी महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब संयुक्त परीक्षा २०२० रद्द केली आहे. यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा न झाल्यास अनेकांची वयोमर्यादा यंदा संपणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड नैराश्य आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी साधलेला ऑनलाईन संवाद....
 

Post a Comment

Designed By Blogger