कोरोना...लॉकडाऊन आणि आपण....


देशव्यापी लॉकडाउनचा आज ३७ वा दिवस आहे. देशात आणि राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खान्देशला कोरोनाचा विळखा पडला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता अधिकच वाढली आहे. यपार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा संकटात घाबरुन न जाता आपण काय केले पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच लॉकडाऊन नंतर काय? अशा असंख्य प्रश्नांवर खान्देशचे सुपूत्र व सध्या युकेमधील वेल्स येथे कोरोना रुग्णालयातील आयसीयूमध्ये स्पेशल ड्यूटी करत असलेले डॉ.संग्राम पाटील यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....
 

Post a Comment

Designed By Blogger