लॉकडाऊनच्या काळात स्टार्टअपच्या संधी... राहुल नार्वेकरांसोबत ऑनलाईन गप्पा...



करोनामुळे सर्व विद्यापीठे लॉकडाऊन आहेत. परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्षाचीप्रवेश प्रक्रिया आदी सर्वच अधांतरी असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्य टांगणीला लागले आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मिळणारी प्लेसमेंट नाही आणि त्यामुळे चांगल्या नोकरीचे स्वप्नही करोनामुळे अपूर्ण राहणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते असल्याने हे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. याकरीता दैनिक जनशक्ति आणि केसीई सोसायटीच्या ‘आयएमआर’ जळगावच्या संयुक्त विद्यमाने खान्देशातील विद्याथ्यार्र्ंकरीता ‘स्टार्टअप’ बाबत मार्गदर्शन व्हावे याकरीता द इंडीया नेटवर्क आणि स्टार्टअप स्टुडीओचे सीईओ श्री. राहुल नार्वेकर यांचा खुला ऑनलाईन इंटरव्ह्यूव

Post a Comment

Designed By Blogger