स्वत:चे घर खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे का?
कोरोनामुळे सर्व क्षेत्रात मंदी आली आहे. बांधकाम क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला. आधीच अडीच वर्षांपूर्वी नोटाबंदी व रेरामुळे देखील बांधकाम व्यवसायावर मोठा झाला होता. या संकटातून रिअल इस्टेटचे क्षेत्र बाहेर पडण्यासाठी धडपडत असले तरी या काळात स्वत:चे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे. बँकांकडून गृह कर्जावरील व्याजदरात कपात, मुद्रांक शुल्क आणि जीएसटीमध्ये कपात आदी सवलतींमुळे घर विकत घेण्याची ही उत्तम वेळ आहे. या विषयावर कोहीनूर गृपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...


Post a Comment

Designed By Blogger