मुलांना लावा विज्ञानाची गोडी.....




मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कल्पना चावला सायन्स सेेंटर, कराड येथे प्रात्यक्षिके आणि कृती यांतून शिक्षण दिले जाते. विज्ञान केवळ पुस्तकांत न ठेवता मुलांच्या आयुष्याचा भाग बनावा यासाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. शाळाशाळांतील मुले तेथे येऊन प्रयोग करून विज्ञान शिकतात आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागते. विज्ञानाला लोकप्रिय केल्याबद्दल संस्थेला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फेे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रेरणादायी प्रवासाबद्दल कल्पना चावला सायन्स सेेंटरचे संस्थापक संजय पुजारी यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद.....


Post a Comment

Designed By Blogger