कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका व क्रिश्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने, कोविड -१९ चाचणी करिता अत्याधुनिक बस तयार करण्यात आली आहे. सदर बस कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाऊन नागरिकांचे स्वॅब संकलन चाचणी करणार आहे. तसेच मोबाईल एक्स-रे, रक्त चाचणी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण व तापमान याची चाचणी करणार आहे. याविषयी क्रिश्ना डायग्नोस्टिक्सच्या एमडी पल्लवी जैन यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...
Home Facebook Live हॉस्पिटल ऑन व्हिल्स् : कोविड-१९ तपासणी बस
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment