मुला-मुलींच्या जडणघडणीसाठी लॉकडाऊनचा सुवर्णकाळलॉकडाऊनमुळे मुलं-मुली गेल्या ४०-४५ दिवसांपासून घरातच अडकून पडली आहेत. याकाळात त्यांचा चिडचिडेपणा वाढला आहे तर दुसरीकडे पालकांना त्यांचच्या भविष्याची चिंता सतावत आहे. या विषयावर प्रसिध्द लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दिपा देशमुख मॅडम यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....

Post a Comment

Designed By Blogger