लॉकडाऊनमुळे व्यायाम किंवा फिरण्यासाठी बाहेर जाणे शक्य नाही. अशावेळी घरी योगा करणे सहज शक्य आहे. व्यायामाच्या प्रकारांमध्ये योगाभ्यासाचे फार महत्त्व आहे. योगाभ्यासातील विविध आसनांद्वारे आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. योग हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. योगाच्या नियमित सरावाने होणार्या अनेक फायद्यांमध्ये रोगनिवारक हा फायदा अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की योग केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. याविषयावर मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅन्ड नॅचरोपॅथी येथील सहायक प्राध्यापक डॉ.देवानंद सोनार यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....
डॉ.सोनार यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक मधून योग विषयातील पीएच. डी. पूर्ण केली असून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग परिषदेत सहभाग घेवून शोध निबंध सादर केले आहेत.
Post a Comment