होमिओपॅथीने खरचं रोग प्रतिकार शक्ती वाढते का?कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस सापडली नसल्याने यावर अनेक पध्दतींनी उपचार केले जात आहे. कोरोनाच्या संकटात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथीक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. होमिओपॅथी उपचार पध्दती कशा पध्दतीने फायदेशिर ठरते? त्याचे काही साईड इफेक्ट होतात का? या विषयावर प्रसिध्द होमिओपॅथी तज्ञ डॉ.रितेश पाटील यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद...


Post a Comment

Designed By Blogger