कोरोना विरुध्दच्या लढाईत बीव्हीजीचे योगदानआपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व सर्वांनाच माहित आहे. आता कोरोनाच्या संकटात स्वच्छता हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. कोरोनाच्या संकटात हॉस्पिटलसह अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यासह रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी देवदूतासारख्या धावणार्‍या १०८ अ‍ॅम्बुलन्सची सेवा देण्याचे काम बीव्हीजी इंडिया ही कंपनी करत आहे. या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बीव्हीजीचे चेअरमन श्री.हणमंतराव गायकवाड सर यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद.....

Post a Comment

Designed By Blogger