ऑस्ट्रेलियातून जळगावच्या गरजूंना मदतीचा हातकोरोनाच्या संकटात गरिब व गरजूंना मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. जळगाव जिल्ह्यातही हजारो कुटुंबियांना संकटकाळी मदत करणार्‍यांची संख्या देखील मोठी आहे. मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी सातासमृद्रापार हून देखील मदतीचा ओघ जिल्ह्यात येत आहे. यात कृती फाऊंडेशनचा वाटा मोठा आहे. या मदत कार्यविषयी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात राहणारे कृती फाऊंडेशनचे प्रमुख शेखर महाजन यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद.....


Post a Comment

Designed By Blogger