अमळनेर जळगाव जिल्ह्यातील ‘वुहान’ का झाले?



जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील १८० पैकी सर्वाधिक १०२ रुग्ण अमळनेर मधील आहेत. म्हणून अमळनेरला जळगाव जिल्ह्यातील ‘वुहान’ असे देखील म्हटले जावू लागले आहे. यास जबाबदार कोण? या विषयावर भाजप नेत्या तथा आमदार स्मिताताई वाघ यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....


Post a Comment

Designed By Blogger