लॉकडाऊनमध्ये स्टार्टअपच्या सुवर्णसंधी




करोनामुळे सर्व विद्यापीठे लॉकडाऊन आहेत. परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्षाचीप्रवेश प्रक्रिया आदी सर्वच अधांतरी असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्य टांगणीला लागले आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मिळणारी प्लेसमेंट नाही आणि त्यामुळे चांगल्या नोकरीचे स्वप्नही करोनामुळे अपूर्ण राहणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते असल्याने हे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. खान्देशातील विद्यार्थ्यांना ‘स्टार्टअप’ बाबत मार्गदर्शन व्हावे याकरीता द इंडीया नेटवर्क आणि स्टार्टअप स्टुडीओचे सीईओ श्री. राहुल नार्वेकर यांचा खुला ऑनलाईन इंटरव्ह्यूव दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ. युवराज परदेशी घेत आहेत.


Post a Comment

Designed By Blogger